अर्थ : पंधरवड्यातील दहावी तिथी.
							उदाहरण : 
							आश्विन शुद्ध दशमीला राम अयोद्ध्येला परतले
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
An amount of time.
A time period of 30 years.अर्थ : गहू, ज्वारी अथवा बाजरीच्या पिठात दूध घालून तयार केलेली भाकरी.
							उदाहरण : 
							त्याने झाडाच्या सावलीत बसून दशम्या खाल्ल्या