अर्थ : भारतातील ईशान्यकडील एक राज्य.
							उदाहरण : 
							त्रिपुरा हे राज्य 1949 मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाले.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कार्तिकेयाने ठार मारलेला एक असुर.
							उदाहरण : 
							तारकासुराच्या भीतीने इंद्र व इतर देव लपून बसले.
							
पर्यायवाची : तारकासुर, त्रिपुर राजा, त्रिपुरासुर
अन्य भाषाओं में अनुवाद :