अर्थ : प्रकाशाचे पृथक्करण करण्याच्या उपयोगाचे काचेचे तीन कडा असलेले भिंग.
							उदाहरण : 
							त्रिपार्श्वच्या सहाय्याने परावर्तनाच्या नियमांचे सत्यापन केले जाते
							
पर्यायवाची : प्रिझम
अन्य भाषाओं में अनुवाद :
Optical device having a triangular shape and made of glass or quartz. Used to deviate a beam or invert an image.
optical prism, prism