अर्थ : भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेले शहर.
							उदाहरण : 
							रमेश आपल्या कुटुंबासह तिरुअनंतपुरमात राहतो.
							
पर्यायवाची : तिरुअनंतपुरम
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत का एक नगर जो केरल राज्य की राजधानी है।
रमेश सपरिवार तिरुअनंतपुरम में रहता है।अर्थ : भारतातील केरळ राज्याची राजधानी.
							उदाहरण : 
							त्रिवेंद्रम हे एक निसर्गसुंदर शहर आहे.
							
पर्यायवाची : त्रिवेंद्रम