अर्थ : तीन चाके असलेले वाहन.
							उदाहरण : 
							तो रोज तिचाकीने शाळेत येतो
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : तीन चाके असलेला.
							उदाहरण : 
							माझी छोटी तिचाकी सायकल आणि एक लाकडी घोडा मी अजून जपील ठेवला आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :