अर्थ : रोलविना छायाचित्र काढणारा छायाचित्रक.
							उदाहरण : 
							हल्ली डिजिटल कॅमेर्याचा वापर वाढला आहे.
							
पर्यायवाची : डिजिटल कॅमेरा, डिजिटल छायाचित्रक
अन्य भाषाओं में अनुवाद :
A camera that encodes an image digitally and store it for later reproduction.
digital camera