अर्थ : एखाद्या वस्तूचा लांबी व रुंदी संपलेला शेवटचा भाग.
							उदाहरण : 
							या ताटाची किनार फारच पातळ आहे
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कपड्यांना लावली जाणारी जरीचे काठ.
							उदाहरण : 
							ओढणीची किनार खूप चांगली दिसत होती.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :