अर्थ : काळ्या रंगाचा, लांबट व बळकट चोचीचा , मासे, कीडे खाणारा,कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी.
							उदाहरण : 
							कावळा आपले घरटे नेहमी उंच झाडावर बांधतो
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Black birds having a raucous call.
crowअर्थ : तेल ठेवण्याचे चोच असलेले भांडे.
							उदाहरण : 
							कावळ्यातून तेल ओघळत नाही.