अर्थ : मागच्या पुढच्या वा सभोवतालच्या गोष्टी,घटनांशी जुळणारा.
							उदाहरण : 
							कोणत्याही परिस्थितीत सुसंगत वागणे हे एक कौशल्य आहे.
							चायनीजबरोबर गार्लीक ब्रेडची जोडी फक्कड जमते.
							
पर्यायवाची : अनुरूप, फक्कड, योग्य, साजेसा, सुसंगत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.अर्थ : पाहिजे तसा.
							उदाहरण : 
							योग्य परिश्रम केल्यास यश हमखास मिळते.
							
पर्यायवाची : माफक, यथायोग्य, योग्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.अर्थ : शास्त्र आणि समाज यांनी मान्य केलेले.
							उदाहरण : 
							आपली विहित कर्मे करावीत.
							
पर्यायवाची : विहित
अन्य भाषाओं में अनुवाद :
Set down as a rule or guide.
prescribed