अर्थ : आकाशातील फूल.
							उदाहरण : 
							आकाशकुसुम कुणी पाहिले आहे का?
							
पर्यायवाची : खपुष्प
अन्य भाषाओं में अनुवाद :
आकाश का फूल।
आकाशकुसुम को किसने देखा है।अर्थ : असंभाव्य किंवा अवास्तविक गोष्ट.
							उदाहरण : 
							तुमची योजना सध्यातरी आकाशकुसुमच वाटत आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :