अर्थ : दहा अधिक आठ मिळून होणारी संख्या.
							उदाहरण : 
							आपल्या पुराणांची संख्या अठरा आहे
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी अठरावी तारीख.
							उदाहरण : 
							पुढच्या महिन्याच्या अठराला महेशचे लग्न आहे.
							
पर्यायवाची : अठरा तारीख, १८ तारीख