Meaning : पशूंना पुढे जावे ह्यासाठी शब्द, काठी इत्यादींनी नेटाने चालवणे.
							Example : 
							शेतकर्याने गुरांना हाकले.
							
Translation in other languages :
जानवरों को चलाने या हटाने के लिए आगे बढ़ाना या इधर-उधर करना।
खेत चर रहे बैल को चरवाहे ने हाँका।Meaning : वस्तुस्थितीपेक्षा अतिशयोक्ती दिसण्याजोगी गोष्ट सांगणे.
							Example : 
							तो मित्रांमध्ये खूप हाकतो.
							
Synonyms : झोकणे
Translation in other languages :