Meaning : शेणापासून तयार केलेले खत.
							Example : 
							कृत्रिम खतांच्या मानाने भारतात शेणखत मोठ्या प्रमाणावर वापरतात.
							
Translation in other languages :
गोबर की खाद।
कृत्रिम खाद की अपेक्षा भारत में गोबर खाद का उपयोग बड़े पैमाने पर किया जाता है।