Meaning : विशिष्ट गोष्टीला उद्देशून विशिष्ट संज्ञा वापरणे.
							Example : 
							ह्या प्राण्याला वाघ म्हणतात.
							या जातीस ब्लॅक मिशन या नावाने देखील संबोधतात.
							
Synonyms : संबोधणे
Meaning : फूस लावण्याची क्रिया.
							Example : 
							वाईट मुलांच्या म्हणण्यात येऊन रामने चोरी केली
							
Synonyms : फुसलावणी
Translation in other languages :
Meaning : विशिष्ट (सामान्यतः भाषिक) संहिता अपेक्षित वैशिष्ट्यांसह उच्चारणे.
							Example : 
							तो स्तोत्र छान म्हणतो.
							आता तू एक छान गाणे म्हण.
							
Meaning : तोंडाने एखादी गोष्ट, विचार, इत्यादी व्यक्त करणे.
							Example : 
							तो मुलगा राम-राम बोलत आहे.
							आई काहीतरी सांगत आहे.
							
Translation in other languages :
मुँह से कोई बात, विचार आदि व्यक्त करना।
बच्चा राम-राम बोल रहा है।