Meaning : प्राण्यांमध्ये प्रजननाद्वारे उत्पन्न होणारा त्याच जातीचा प्राणी.
							Example : 
							राणी लक्ष्मीबाईला अपत्य नसल्यामुळे तिने दामोदराला दत्तक घेतले
							
Translation in other languages :
Meaning : मुलगा व मुलगी हे दोघे वा ह्यांपैकी कोणीही एक.
							Example : 
							पोरबाळ नसले की घरात सुने वाटते.
							
Synonyms : पोरबाळ