Meaning : विशिष्ट परिस्थितीच्या अस्तित्वाची किंवा एखादी गोष्ट विशिष्ट परिस्थितीत वा विशिष्ट गोष्टीसारखी असण्याची जाणीव होणे.
							Example : 
							ह्या कामासाठी मला संगणकाची गरज भासते.
							
Synonyms : वाटणे
Translation in other languages :
देखकर या अनुमान से कुछ महसूस करना।
मुझे लग रहा है कि अब वह नहीं आएगा।