Meaning : बेलोरशिया ह्या देशात बोलोली जाणारी भाषा.
							Example : 
							बेलोरशियात बेलोरशियनशिवाय रशियन पण बोलोली जाते.
							
Translation in other languages :
बेलरस के लोगों की भाषा।
बेलरस में बेलरसी के अतिरिक्त रूसी भी बोली जाती है।Meaning : बेलोरशियाचा वा त्याच्याशी संबंधित.
							Example : 
							मला बेलोरशियाई संस्कृतीविषयी माहिती हवी आहे.
							
Synonyms : बेलोरशियाई
Translation in other languages :
Of or pertaining to Belarus or to the people or culture of Belarus.
belarusianMeaning : बेलोरशियन ह्या भाषेचा व बेलोरशियन ह्या भेषेशी संबंधित.
							Example : 
							त्या बेलोरशियन लेखावर फार चर्चा झाली.