Meaning : कमी उंचीची भिंत असलेले आणि पाण्याचा साठा करण्यासाठी लोखंडी दारे बसवलेले धरण.
							Example : 
							नदीचे पाणी अडवून कालव्याकडे वळवणे हे बंधार्याचे कार्य असते
							
Meaning : शेताच्या काठावरून किंवा बाजूने उंच केलेली वाट.
							Example : 
							बांधावरून जाताना तिला साप दिसला
							
Synonyms : बांध
Meaning : नदीचा किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
							Example : 
							नदीला बांध घालायची गरज आहे.
							
Synonyms : बांध
Translation in other languages :