Meaning : परतण्याची क्रिया.
							Example : 
							श्यामचे आज संध्याकाळी परतणे शक्य नाही.
							
Meaning : धान्य इत्यादींना पाणी न घालता अग्नीवर ठेऊन पक्व करणे.
							Example : 
							मी दाणे भाजले
							
Synonyms : भाजणे
Translation in other languages :
Meaning : पालथे करणे किंवा खालची बाजू वर करणे.
							Example : 
							त्याने चिमट्याने पोळी उलटली.
							
Synonyms : उलटणे, उलथणे, पलटणे, पालटणे, पालथणे
Translation in other languages :
नीचे का भाग ऊपर या ऊपर का भाग नीचे करना।
जल्दी से रोटी उलटो नहीं तो जल जाएगी।Meaning : खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे.
							Example : 
							हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले.
							अचानक ताट परतले.
							
Translation in other languages :