Meaning : वाईट भाग्य.
							Example : 
							दुर्भाग्याने त्याचे कोणतेही काम सुरळीत होत नाही
							अजूनही त्याचे नष्टचर्य संपले नाही
							
Synonyms : कमनशीब, दुर्दैव, दुर्भाग्य, नष्टचर्य
Translation in other languages :
An unfortunate state resulting from unfavorable outcomes.
bad luck, ill luck, misfortune, tough luck