Meaning : कुजण्यास, सडण्यास आरंभ होणे.
							Example : 
							पेटीतला एक आंबा लागला की सगळेच लागतात
							
Synonyms : लागणे
Translation in other languages :
Meaning : डाग पडणे.
							Example : 
							शाई सांडल्याने त्याचा सदरा डागाळला.
							
Translation in other languages :
किसी तल पर चिह्न पड़ना।
स्याही गिरने से उसके कपड़े पर धब्बा लग गया है।