Meaning : झोपाळा वगैरेंवर बसून त्याच्या बरोबर हलणे.
							Example : 
							लहनपणी आम्ही बरोबर झुलत.
							
Translation in other languages :
Meaning : एकदा एका बाजूला आणि मग दुसर्या बाजूला तोल जाईल असे हलणे.
							Example : 
							वार्याच्या झुळुकीबरोबर रोपे डुलतात
							चालताना हत्ती झुलतो.
							
Translation in other languages :
अपने स्थान पर कुछ इधर-उधर होना।
हवा में पत्ते हिल रहे हैं।