Meaning : एखाद्या ठिकाणी गोळा केलेला वस्तुंचा समुह.
							Example : 
							सुरेशने लाकडांच्या ढिगाला आग लावली.
							
Translation in other languages :
Meaning : एकावर एक असा व्यवस्थित रचलेल्या गोष्टींचा समूह.
							Example : 
							त्याने माझ्या पुढे नोटांची गड्डी ठेवली.
							
Translation in other languages :
A complete collection of similar things.
packMeaning : एकावर एक असा व्यवस्थित रचलेल्या गोष्टींचा समूह.
							Example : 
							माझी लेखणी त्या पुस्तकांच्या चवडीवर आहे
							
Synonyms : चवड