Meaning : कडू चवीचा एका प्रकारच्या भाजीचा वेल.
							Example : 
							कारल्याचा वेल शेतात जोडपीक म्हणून लावतात.
							
Synonyms : कारली
Translation in other languages :
Meaning : एक हिरव्या रंगाचे, खडबडीत सालीचे, विटीच्या आकाराचे, वेलीवर येणारे भाजीचे कडू फळ.
							Example : 
							कारले हे उत्तम कफनाशक आहे
							
Synonyms : कार्ले
Translation in other languages :