Meaning : संगणकाच्या पडद्यावर अक्षरे उमटवणे इत्यादींसाठी चालना देणाऱ्या कळा बसवलेला पाट.
							Example : 
							देवनागरीसाठी हा नवीन कळपाट बनवला आहे.
							
Synonyms : कळफलक
Translation in other languages :
Device consisting of a set of keys on a piano or organ or typewriter or typesetting machine or computer or the like.
keyboard