Meaning : इटलीत बोलली जाणारी भाषा.
							Example : 
							त्याला इटालियन व जर्मन येते.
							
Synonyms : इटालियन भाषा
Translation in other languages :
The Romance language spoken in Italy.
italianMeaning : इटालियन ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
							Example : 
							मौखिक परंपरेने इटालियन लोकसाहित्य मात्र पूर्वीपासून जतन केले होते.
							
Translation in other languages :
Of or pertaining to or characteristic of Italy or its people or culture or language.
Italian cooking.