Meaning : दहा अधिक आठ मिळून होणारी संख्या.
							Example : 
							आपल्या पुराणांची संख्या अठरा आहे
							
Translation in other languages :
Meaning : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी अठरावी तारीख.
							Example : 
							पुढच्या महिन्याच्या अठराला महेशचे लग्न आहे.
							
Synonyms : अठरा तारीख, १८ तारीख