Meaning : विवेकी किंवा चांगले-वाईटाचे ज्ञान नसलेला.
							Example : 
							आपल्या अविवेकी वागण्यामुळे त्याने आपला नाश ओढवून घेतला.
							
Synonyms : अविचारी, अविवेकी, असमंजस, विवेकशून्य
Translation in other languages :
Lacking sense or discretion.
His rattlebrained crackpot ideas.Meaning : ज्यात विचारांचा अभाव आहे असा.
							Example : 
							त्याचे विचारशून्य बोलणे ऐकून मला त्याची कीव आली
							
Translation in other languages :
जिसमें विचार का अभाव हो।
ऐसी सतही बातों से इस कठिन समस्या का समाधन नहीं मिलेगा।Lacking the thinking capacity characteristic of a conscious being.
The shrieking of the mindless wind.