Meaning : काळ्या रंगाचा एक धातू ज्यापासून भांडी, यंत्र, हत्यार इत्यादी बनविले जाते.
							Example : 
							लोखंड हे माणसाला खूप उपयोगी आहे.
							
Synonyms : लोखंड
Translation in other languages :
Meaning : आवर्ती कोष्टकातील आठव्या गटातील धातूरूप मूलद्रव्य.
							Example : 
							लोहाचा आणव क्रमांक २६ आहे.