Meaning : फाल्गुनाच्या कृष्णपक्षातील होळीनंतरचा दिवस.
							Example : 
							जुन्याकाळी धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर चिखल, धूळ उडवत.
							
Synonyms : धुळीवंदन
Meaning : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
							Example : 
							रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा.
							ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
							
Translation in other languages :