Meaning : नेसण्याची वा घालण्याची क्रिया.
							Example : 
							महाराजांनी रेशमी वस्त्रे परिधान केली होती.
							
Synonyms : परिधान
Translation in other languages :
Meaning : धरण्याची किंवा आपल्या अंगी बाळगण्याची क्रिया.
							Example : 
							भगवान शंकारांनी गंगेला आपल्या मस्तकी धारण केले आहे.
							
Translation in other languages :