Meaning : सत्तावीस नक्षत्रांपैकी तेवीसावे नक्षत्र.
							Example : 
							धनिष्ठा ह्या नक्षत्राची देवता वसू असून ह्याचा आकार मृदंगासारखा आहे.
							
Meaning : सत्तावीस नक्षत्रांपैकी तेविसावे नक्षत्र.
							Example : 
							वसू ही धनिष्ठेची देवता आहे.
							
Synonyms : धनिष्ठा नक्षत्र
Translation in other languages :