Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आकाराने, विस्ताराने अथवा प्रमाणाने कमी असा किंवा एखाद्या गोष्टीच्या तुलनेत कमी असा.
Example : माझे घर खूप छोटे आहे आजीने बाहुलीसाठी छोटे कपडे शिवून दिले.
Synonyms : लघु, लहान
Meaning : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.
Example : मला लहान मुले खूप आवडतात.
Synonyms : इवला, चिमणा, चिमुकला, चिमुरडा, लहान
Translation in other languages :हिन्दी English
जिसका शरीर छोटा हो।
(of children and animals) young, immature.
Install App