Meaning : रूपवान स्त्री.
							Example : 
							दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
							मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
							
Synonyms : चारुगात्री, रमणी, सुंदर स्त्री, सुंदरी
Translation in other languages :
Meaning : एक रागिणी.
							Example : 
							कामिनी कामोद रागची पत्नी आहे
							
Translation in other languages :