Meaning : काजूच्या बोंडूची बी.
							Example : 
							काजुगरापासून तेल काढतात.
							
Synonyms : काजूगर
Translation in other languages :
Meaning : ज्याचे बी सुका मेवा म्हणून खाल्ले जाते ते एक झाड.
							Example : 
							काजूचे मूळस्थान विषुववृत्तीय अमेरिका खंडातील देश आहेत.
							
Translation in other languages :
एक सदाबहार पेड़ जिसके फल के बीजों की गणना मेवों में होती है।
एक बंदर काजू की डालियों को हिला रहा है।Tropical American evergreen tree bearing kidney-shaped nuts that are edible only when roasted.
anacardium occidentale, cashew, cashew treeMeaning : मेवा म्हणून वापरले जाणारे एक खाद्य फळ.
							Example : 
							धष्टपुष्ट होण्यासाठी तो रोज काजू, बदाम खातो.
							
Translation in other languages :