অর্থ : सरळ रेषेभोवती वेढे घालत पुढे वा मागे जाणारा लांब व वर्तुळाकार असलेला.
উদাহরণ :
डी एन एची रचना सर्पिल आहे.
অর্থ : एका मध्यबिंदूभोवती क्रमशः वाढत्या अंतराने जाणार्या वर्तुळाकार रेषेने बनलेला.
উদাহরণ :
काही आकाशगंगा सर्पिल असतात.
সমার্থক : चक्राकार