অর্থ : नाश करणारे किंवा ठार मारणारे.
উদাহরণ :
विश्व कल्याणासाठी सर्व देशांनी मारक हत्यारांच्या निर्माणावर बंदी घालावी
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : ज्यामुळे एखाद्याचा प्रभाव नाहिसा किंवा नष्ट होईल असा.
উদাহরণ :
ह्या विषाणूवर अजून मारक औषध नसल्याने प्रतिबंधक उपायानेच या रोगाचे नियंत्रण केले पाहिजे..
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :