অর্থ : चेंडूने पाडण्याकरता एकावर एक रचलेले लाकडाचे किंवा खापराचे सात वर्तुळाकार चपट्या तुकड्यांपैकी प्रत्येक.
							উদাহরণ : 
							रघूने अगदी वरची लगोरी नेमकी उडवली.
							
অর্থ : ज्यात एका गट चेंडू फेकून एकावर एक रचून ठेवलेले सात तुकडे पाडून परत लावतो व दुसरा गट त्यांना परत लावायला अडवतो तो खेळ.
							উদাহরণ : 
							लहानपणी आम्ही लगोरी खेळत होतो.
							
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :