অর্থ : अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
							উদাহরণ : 
							पगार न वाढविल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
							तुझ्या नाराजीचे कारण काय आहे?
							
সমার্থক : अप्रसन्नता, असंतुष्टता, नाराजी
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
The feeling of being displeased or annoyed or dissatisfied with someone or something.
displeasure