অর্থ : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
							উদাহরণ : 
							या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
							नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
							
সমার্থক : अंग, अवयव, घटक, भाग, हिस्सा
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.অর্থ : एखाद्याच्या मालकीच्या वस्तूवर श्रम करून उत्पन्न मिळवताना, ती वस्तू वापरल्याबद्दल मालकाला दिला जाणारा ठराविक मोबदला.
							উদাহরণ : 
							तो खंडाने जमीन कसतो.