অর্থ : स्वतःच्या हाताने स्वतःचा घात करणारा किंवा मारणारा.
							উদাহরণ : 
							आत्मघाती व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले.
							
সমার্থক : आत्मघातक, आत्मघातकी, आत्मघ्न
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
Dangerous to yourself or your interests.
Suicidal impulses.