অর্থ : शून्यापासून नवापर्यंतची संख्या.
							উদাহরণ : 
							दशमानपद्धतीतील तीन अंक असलेल्या संख्यांपैकी शंभर ही सर्वांत लहान संख्या आहे.
							
সমার্থক : अंक
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : बाकदार टोक.
							উদাহরণ : 
							त्याने आपल्या मिश्यांच्या आकड्यांवरून हात फिरवला.
							
অর্থ : आंबाडा नीट राहण्यासाठी केसांत खोचण्याचा तारेचा लांब बाकदार तुकडा.
							উদাহরণ : 
							तिने आंबाड्यात आकड्याने फूल खोचले
							
অর্থ : खेकडा जिने वस्तू धरतो ती त्याची नखी.
							উদাহরণ : 
							खेकड्याच्या नांगीतून सुटणे अवघड असते
							
সমার্থক : नांगी
অর্থ : एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा.
							উদাহরণ : 
							त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.
							
সমার্থক : हूक
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : ज्यावरून निष्कर्ष काढता येईल असा तथ्यांचा समूह.
							উদাহরণ : 
							हे आकडे मागच्या दशकात झालेल्या लोकसंख्यावाढ दाखवत आहेत.
							
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :